Friday, June 5, 2026
Google search engine

*कर्मवीर महाविद्यालय मुल येथील उत्कृष्ट निकाल*
✍️ देव पिंपळे मुल प्रतिनिधी ✍️.                            शिक्षण प्रसारक मंडळ मुल येथील संचालित कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय मुल येथील सन २०२६ च्या बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या निकाल ९०,८७% उत्कृष्ट निकाल लागला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही निकाल लागला हे विशेष,कला शाखेत २१७ पेकी १९१ विधाथिॅ उतिर्ण होऊन ८८•०१% निकाल लागला तसेच वाणिज्य शाखेत ६८ विधाथिॅ पैकी ६८ विधार्थि उत्तीर्ण होऊन वाणिज्य शाखेच्या निकाल १००% लागला असून, कला शाखेतून सर्वाधिक गुण मिळवून मयुर संजय दयालवार यांनी ७३,१७% प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच वाणिज्य शाखेतून सर्वाधिक गुण कु. प्रणिता शंकर राऊत हिने ७८,५०% पात्रता होऊन कर्मवीर महाविद्यालय मुल येथील प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच कर्मवीर महाविद्यालय मुल येथील निकाल चांगला प्रकारे लागला असून पंरपरा कायम ठेवले आहे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष एड. अनिल वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी, प्राचार्य डॉ. अनिता वाळके, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य दिनेश बनकर यांच्यासह कला शाखेचे व वाणिज्य शाखेचे महाविद्यालय चे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments