Friday, June 5, 2026
Google search engine

माउंट काॅन्व्हेन्ट ॲड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मुल येथील शंभर टक्के निकाल.                                          ✍️ देव पिंपळे मुल प्रतिनिधी ✍️. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर माउंट काॅन्व्हेन्ट ॲड ज्युनिअर कॉलेज सायन्स महाविद्यालय मुल येथील उत्कृष्ट निकाल १००%लागला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही निकाल कायम ठेवले आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून दरवर्षी प्रमाणे यश मिळाले आहे यावेळी प्रथम क्रमांक,कु. मयुरी चरनदास सतरे ६९.५०% द्वितीय क्रमांक कु. आर्यन प्रफुल्ल मेश्राम ६८.१७% तूतीय क्रमांक कु. जानवी शालिक वासेकर ६७.८३% यशस्वी होऊन मान मिळवले आहे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री भाऊराव झाडे, मुख्याध्यापिका रीमा कांबळे, उपमुख्याध्यापक अशपाक सय्यद, ज्युनिअर कॉलेज प्रभारी वर्गशिक्षक दुष्यंत गणवीर,सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभिनंदन केले असून विषेश विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यात येत असुन पुढील क्षेत्रात २०२६-२७ पासून कनिष्ठ महाविद्यालय येथे काॅम्युटर सायन्स ही शाखा महाविद्यालय येथे सुरू करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांना संस्थेचे मार्गदर्शन व उपलब्ध करून देण्यात यश प्राप्त झाले आहे हे विशेष,या मुळे मुल शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून दरवर्षी प्रमाणे पुढील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संस्थेचे मार्गदर्शन असेच मिळावे व ऊतिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभिनंदन केले जात आहे

Previous article
Next article
RELATED ARTICLES

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments