Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदर्श शेतकी खरेदी सहकारी संस्थेवर संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात ...

आदर्श शेतकी खरेदी सहकारी संस्थेवर संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात कांग्रेसच्या वर्चस्व अध्यक्ष घनश्याम येनुरकर,तर उपाध्यक्ष पदी राजु पाटील मारकवार अविरोध निवड। ✍️देव पिंपडे मुल प्रतिनिधि✍️।

शेतकरी खरेदी विकी सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुक पार पडली असुन कांग्रेस नेते, प्रदेश कांग्रेसचे महासचिव,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ति सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात अविरोध करण्यात आली असुन अध्यक्ष पदी घनश्याम येनुरकर, उपाध्यक्ष पदी राजु पाटील मारकवार यांची अविरोध निवड करण्यात आली तसेच संचालक पदी नगर परिषद उपाध्यक्ष राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, विविध सहकारी सोसायटी अध्यक्ष संदीप कारमवार,प्रायमरी सोसायटीचे अध्यक्ष धनंजय चिंतावार,रुमदेव गोहणे, माजी जिल्हा परिषद सदस्या मंगला आत्राम, स्मिता कामडे, गणेश खोब्रागडे,जिवनदास ठेमस्कर, यांची अविरोध निवड करण्यात आली तसेच सवाॅचे अभिनंदन करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments