
अमरावती ग्रामीण भागातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील सेमाडोह येथे ‘संघटन सृजन अभियान’ आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस अमरावती जिल्हा ग्रामीणचे निरीक्षक म्हणून कार्यक्रमात उपस्थित
दर्शवली ह्या
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यावर सखोल चर्चा करून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी दिशा निश्चित करण्यात आली.


या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुख्य निरीक्षक, आपताप अहमद आमदार हरियाणा अमरावती जिल्हाध्यक्ष देशमुख साहेब, माजी आमदार चव्हाण साहेब तसेच चिखलदरा व धारणी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडली हे विशेष





