Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय जनता पार्टीच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

✍️देव पिंपळे मुल प्रतिनिधी✍️. भारतीय जनता पार्टी मुल च्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, शहरातील विविध विहाराना आणि परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली, तसेच शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन आदरांजली वाहण्यात आली ह्या कार्यक्रमात मुल शहर अध्यक्ष प्रवीण मोहुलै, मिलिंद खोब्रागडे, दिलीप रामटेके, यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ प्रा किरण कापगते, श्रीमती मनीषा गांडलेवार,सौ. अश्र्विनी निकोडे,सौ. प्राची आक्केवार, सौ. संगिता वाळके, श्रीमती वंदना वाकडे, सौ. कल्पना मेश्राम,सौ. लिना बदेलवार, निलेश राॅय, जितेंद्र टिंगुसले, राकेश ठाकरे, गौतम जिवने, संदीप मौहबे, गुरुदास भेंडारे,सौ. आयेशा शेख, विलास जुमडे, युवराज चावरे, प्रेमकुमार देवगडे, शरद वाकडे, आनंद आक्केवार,रुपेश निकोडे, आस्तिक मेश्राम, प्रकाश आईटवार, सुखदेव चौथाले, बिंदुताई जुमडे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments