महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिरोली येथील विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश
*तनया श्रीकांत बुरांडे(82.00%) मूल तालुक्यातून प्रथम क्रमांक*
![]()
✍️सतिश राजुरवार संपादक ✍️.
महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय चिरोली येथील शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ या शिष्यवृत्ती परीक्षेच्या ७ वी च्या विद्यार्थ्यां यश संपादन केले आहे,संस्कृती राकेश भीमनवार 80.00% ,
सावित्री योगराज वाढई 79.33% ,
सावन वनपाल कुळमेथे(78.66%)
संजीवनी संतोष मोहुर्ले(75.33%)
मनश्री राजेंद्र बोबाटे(68.00%)
स्वरा विपुल तावाडे (66.66%)
ईश्वरी देवनाथ जुमनाके(63.33%)
शिरीष आशिष बरेवार(60.67%)
शौर्य मुकुंदा गुरनुले (57.33%)
नव्या गजानन लेनगुरे(54.66%)
संघर्ष संजय कस्तुरे (52.00%)*
या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कठोर परिश्रमातून यश संपादन केल्यामुळे या विद्यार्थ्यांचे अभिनंदन विनोद शिक्षण संस्था गोसे (बूज) च्या अध्यक्षा श्रीमती.पारबता राजेशजी डोंगरे मॅडम,सचिव श्री.गंगाधर नथुजी डोंगरे सर,व संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्राचार्य माननीय श्री.चेतक राजेशजी डोंगरे साहेब,शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.परमानंद.ए.सेलोकर सर,शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.एस.गरमाडे सर,श्री.व्ही.डी.डोर्लीकर सर,श्री.एन.डी. नाकाडे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.संस्थेच्या व शाळेच्या वतीने मुख्याध्यापक माननीय श्री.परमानंद.ए.सेलोकर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री.ए.एस.मेश्राम सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक व शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांना दिले ,तसेच विद्यार्थ्यांच्या परिसरात कोतुक केले जात आहे हे विशेष





