*राजोली येथे उन्हाळी शिबिराचे उद्घाटन*. 🖋️देव पिंपळे मूल प्रतिनिधी 🖋️ पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोली येथे प्रथमच मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटक कु. जयश्री गुज्जनवार गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले,शिबिराला उपस्थित एकनाथजी पाखमोडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,गजाननजी ठिकरे उपसरपंच, गोविंदाजी ठिकरे, प्रिती नन्नावरे उ.शि. स. सदस्य, तसेच तज्ञ मार्गदर्शक प्रणित नमुलवार, आशिष मेश्राम ,मंजुषा चन्ने, शिलवंत रामटेके उपस्थित होते. शिबिरात विद्यार्थ्यांना डान्स,मुल्यशिक्षण, कराटे प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले व विद्यार्थ्यांनी अल्पोपहार,ज्युस चा आनंद लुटला. शिबिरात विद्यार्थ्यांना विविध नाविन्यपूर्ण विषय शिकताना चांगला अनुभव आला हे विशेष. दुसरा दिवशी करिता नविन विषय शिकणाचा उत्साह संचारला होता , अतिशय उत्तम उत्साहात उन्हाळी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन कार्यक्रमाचे संचलन कु. अश्विनी वांढरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक हितेंद्र कोकाटे यांनी मानले.