Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय जनता पक्षातर्फे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

भारतीय जनता पक्षातर्फे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

मुल प्रतिनिधी:- भारतीय जनता पक्ष मुल च्या वतीने महात्मा फुले चौकात आज दिनांक 11.04.2026 रोज शनिवारी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले, शहर अध्यक्ष प्रविनजी मोहूर्ले व महिला शहर अध्यक्ष श्रीमती मनीषा गाडलेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी चौकातील ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करन अभिवादन केले, या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments