Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोहितभाऊ बोम्मावार यांच्या कार्यालयाला माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट

रोहितभाऊ बोम्मावार यांच्या कार्यालयाला माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट


सावली प्रतिनिधी
माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते हे चंद्रपूर दौर्‍यावर जात असताना सावली येथे सिडिसिसी बँकेचे संचालक तथा साथ फाऊंडेशनचे संस्थापक मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार यांच्या जनसंपर्क कार्यालयाला त्यांनी अचानक सदिच्छा भेट दिली.

यावेळी रोहितभाऊ बोम्मावार यांनी मा.खा.डॉ. नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदिच्छा भेटीदरम्यान सामाजिक तसेच संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments