मूल तालुका प्रतिनिधी
आज आपल्या मूल शहरांमध्ये ओम साई राम मोटर्स बजाज शोरूम चंद्रपूर रोड मुल येथे आपल्या शहराच्या प्रथम नागरिक श्रीमती एकता ताई प्रशांत समर्थ यांच्या शुभ हस्ते Chetak C 25 चे लॉन्चिंग झाले.
ओम साई राम मोटर्स (बजाज शोरूम)चे संचालक यांनी New Chetak C25 ची माहिती देताना सांगितले की,
इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कमी किंमतीत सर्वात भरोसेमंद ,
गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना फायदेमंद राहील
या गाडीचे मुख्य वैशिष्ट्य…
2.5kwh क्षमता असलेली बॅटरी जी आपल्याला 113 किलोमीटरची रेंज प्रदान करते
2 तास25 मिनिटं मध्ये 80% बॅटरी चार्जिंग होतो.
या गाडीची टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रति तास आहे.
सिग्नेचर मेटल बॉडी ज्यामुळे या गाडीला मजबुती आणि आकर्षक बनवते
सामोरील चाकाला डिक्स ब्रेक दिलेला आहे आणि मागे ड्रंम ब्रेक सोबत कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम दिलेला आहे जो गाडी कंट्रोल करण्यास मदत करतो
25ltr ची स्टोरेज कपॅसिटी दिलेली आहे, त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे बॅग, हेल्मेट त्याच्यात कॅरी करु शकतो.
या प्रोग्रामला प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद चे बांधकाम सभापती श्री प्रशांत भाऊ समर्थ समता परिषद जिल्हाध्यक्ष प्रा. विजय भाऊ लोणबले सर,माजी प्राचार्य श्री गंगाधरजी कुणघाडकर सर,श्री प्रशांत भाऊ भरतकर,श्री संदीप भाऊ मोहबे, आयडीएफसी बँक फाय. एक्झिक्यूटिव्ह निहाल गेडाम, टाटा फाय. एक्झिक्यूटिव्ह श्वेता मॅडम, श्रीराम फायनान्स एक्झिक्युटिव्ह सीमा मॅडम, एचडीएफसी बँक फायनान्स एक्झिक्यूटिव्ह प्रफुल उराडे, सेल्स एक्झिक्युटिव्ह वर्षा पिपरे, प्रवीण गणवीर इत्यादी उपस्थित होते




