Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिव मंदिर निर्माण समिती सावलीच्या वतीने महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न.

शिव मंदिर निर्माण समिती सावलीच्या वतीने महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न.

सावली (प्रतिनिधी):- शिवमंदिर निर्माण समिती व श्री जय वाल्मिकी भजन मंडळ सावली च्या वतीने महाशिवरात्रीच्या कार्यक्रमानिमित्य दिनांक १५-०२-२०२६ ला घटस्थापना व भजन.दिनांक १६-०२-२०२६ला गोपालकाला, महाआरती, महाभोजनाचा कार्यक्रम शिव मंदिर प्रभाग क्रमांक ०६ येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सावली येथील परिचित सामाजिक कार्यकर्ता व स्वच्छता दूत प्रशांत तावाडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजन मंडळातील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments